नमस्कार महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडके बहीण योजनेच्या नवीन अपडेट्स मध्ये स्वागत आहे. लाडक्या वहिनी साठी ही अतिशय महत्त्वाचे अपडेट जे आलेले आहे. तुम्ही पाहू शकता बघा आचारसंहिता नंतर पैसे मिळणार आहे. हे बघा जे काही महिलांना पैसे वाटप होणार आहे ते आचारसंहिता संपल्यानंतरच ही महत्त्वाची अपडेट माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे.
त्यासाठी ही संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आहे.
जी काय आपण या ठिकाणी पाहत आहोत पुढे त्यांनी अजूनही काही महत्त्वाची अपडेट दिलेले आहे
ते सर्व आपण या माहितीमध्ये बघणार आहोत त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी ही माहिती व्यवस्थित वाचावी. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या रक्कम वाढत्या संदर्भात ही काही रक्कम जी आहे ती किती रुपयांनी वाढलेले आहे ते देखील आपण या माहितीमध्ये बघणार आहोत. तेवढी रक्कम तुमची आता वाढवण्यात आलेले आहे तर त्यासाठी सर्व महिलांनी माता बहिणींनी ही माहिती शेवटपर्यंत वाचावी.
त्यासाठी ही हा व्हिडिओ सर्व तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. वेळ वाया न घालवता सर्व माहिती ला आपण सुरुवात करूया. आणि पूर्ण महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण पाहूया.
“लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरूनही पैसे आले नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी दिली महत्त्वाचे अपडेट, म्हणाले “त्यांना पैसे”
टीव्ही नाईन मराठी वरती आलेली ही अपडेट आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या घोषणा झाल्यापासून सर्व पक्ष जोरदार प्रचार करत आहे. अरे निवडणुकीच्या तोंडी महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.
आता आपण बघू शकतो महाराष्ट्रात जे काही विधानसभा निवडणूक सुरू आहे आचारसंहिता देखील लागू आहे आचारसंहिता दरम्यान तर पैसे काय वाटता येणार नाही. परंतु जर आचारसंहिता संपली तर तुमच्या खात्यात लगेच तुरंत पैसे जमा होतील अशी घोषणा देखील स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे.
या योजनेअंतर्गत सरकारकडून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे
ही योजना जून महिन्याच्या अखेर पासून सुरू झाली. या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केले होते. यात बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झालेले आहे . या योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केलेले होते. आणि दोन कोटी तीस लाख महिलांना वाटप देखील झालेले आहे. तर काही महिलांनी अर्ज केल्यानंतर त्यांना अद्याप पैसे मिळाले नाही. त्यामुळे या महिला नाराज झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबद्दल नवीन अपडेट दिली.
बघा का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काय अपडेट दिलेली आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. नुकतीच एकनाथ शिंदे यांची सोलापुरात एक प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत त्यांनी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप आले नाही त्यांना ते पैसे कधी मिळणार याबद्दल भाष्य केले.
“ज्यांना ज्यांना अद्याप पैसे मिळाले नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा” आचारसंहिता संपल्यावर पैसे खात्यात जमा होणार “लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. या योजनेने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले आहे आता त्या सर्वांचा निर्णय स्वतः घेऊ शकतात.
आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही लाडकी बहीण योजना जी आहे ती तूर्ता स्थगित केलेली आहे आणि याचे उल्लंघन होणार नाही कोणाचा ऐकू नका कोणीही याची उल्लंघन करू शकत नाही. निवडणुकीच्या काळात लाडके बहिण योजना ही थांबवलेली आहे कारण आचारसंहितेच्या काळात पैसे वाटले जात नाहीत. त्यामुळे सर्व महिलांनी लक्षात घ्या तुम्हाला आज मिळणार उद्या मिळणार परवा मिळणार असं कोणी सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका.
ही बातमी खोटी आहे. खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवायचं नाही मी तुम्हाला क्लिअर सांगतोय. आचारसंहिता संपल्यानंतरच पैसे मिळणार आहे. बघा आचारसंहिता संपल्यानंतरच खातात पैसे जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र देखील मिळाले आहे. आता महिलांचा सन्मान करा असं माझं सगळ्या भाऊजींना सांगणं आहे. पूर्वी काही खरेदी करायची असेल तर महिलांना घरात हात पुढे करावा लागत होता मात्र आता अशी परिस्थिती नाही तसेच त्या बहिणीच्या खात्यात लवकरच त्यांच्याही खात्यात पैसे येणार आहे.
खरंच ही लाडकी बहीण योजना महिलांसाठी चांगली आहे का तुम्हाला खरंच पैशांचं स्वातंत्र्य मिळाले आहे का खरंच तुम्हाला घरात हात पुढे करावा लागत नाही का पैशांसाठी हे सर्व महिलांनी आज कमेंट करून पाठवावे.
मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही तसेच ज्या बहिणींच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाही त्यांना मी वंचित ठेवणार नाही लवकर त्यांच्या खात्यात पैसे येणार नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता संपल्यावर डिसेंबर चे पैसे जमा केले जातील. असे विधान माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेले आहे.
विरोधकांनी या योजनेत खोड घातला माझ्याकडे अधिकार आल्यावर मी संकल्प केला होतं की माझ्या बहिणींना भावांना शेतकरी यांना काहीतरी देईल त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन लाडकी बहीण योजना सुरू केली. एकीकडे या योजनेत विरोधकांनी खोड घातली मात्र दुसरीकडे त्यांनी महालक्ष्मी योजना आणणार असल्याचे सांगितले काही लोक आम्हाला ४६ हजार कोटी कुठून आणणार असं विचारत होते. मग त्यांच्या योजनेला 93 हजार कोटी रक्कम कुठून आणणार ? काँग्रेसने कर्नाटक हिमाचल प्रदेश मध्ये लोकांना फसवले असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.
“मी शंभर वेळा जेल मध्ये जायला तयार”
पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे आहे आत्ताचे सरकार मात्र बहिणीच्या खात्यात हप्ते भरणारे आहे. विरोधक सांगतात की सरकार आल्यावर योजनेची चौकशी करणार. अरे मी एकनाथ शिंदे आहे कसला पोकळ धमक्या देतात. मी संघर्ष करून येथे आलो आहे तुमच्यासारख्या घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे.
पण माझ्या लाडक्या बहिणी त्यांचे सरकार येऊ देणार नाही याचा विश्वास मला आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
नमस्कार माता आणि बहिणींनो तुमच्या यात स्वागत आहे आज आपण लाडकी बहीण योजनेचे सर्वात मोठे अपडेट पाहणार आहोत. पाहू शकता 8 नोव्हेंबर चीच लेटेस्ट अपडेट आहे. सहावा आणि सातवा हप्ता पंधरा दिवसातच तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यासाठी ही माहिती सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी या माहितीत आपण संपूर्ण अपडेट्स देणार आहोत. सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत किती रुपये जमा होणार आहेत याची सर्व माहिती आपण आज या माहितीत बघणार आहोत.
एक एक करून जे काही महत्त्वाचे अपडेट आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत . आपण ही माहिती नीट समजून घेणार आहोत कारण जेणेकरून सर्वांनाही अपडेट नीट कळावी. त्यासाठी सर्व महिलांनी माहिती नीट काळजीपूर्वक वाचावी व शेवटपर्यंत वाचावी. पंधरा दिवसात पैसे येणार सहावा आणि सातवा हप्ता पुढे तुम्ही बघू शकता 3000 + 2100 रुपये. बघा एकनाथ शिंदे साहेब आचारसंहिता संपल्यावर डिसेंबर चे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होणार सीएम शिंदे घोषणा.
- ही घोषणा स्वतः श्री माननीय सीएम शिंदे साहेबांनी केलेली आहे
- आचारसंहिता संपली की तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे सर्व महिलांच्या अकाउंट वरती पैसे जमा होणार
- डिसेंबर चे जे काही पैसे आहे ते तुमच्या अकाउंटला थेट जमा होणार
- त्यासाठी सर्व महिलांनी आधार कार्ड लिंक वगैरे केलं नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्यावे.
अजूनही महिलांपाशी पंधरा दिवसाची वेळ शिल्लक आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचा आधार कार्ड जे काय आहे ते लिंक करून घ्या. जे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागणार असतील ते लवकरात लवकर मिळावा तुम्हाला जे काही अर्ज भरण्यासाठी कागदपत्र लागणार आहे ते तुम्ही लवकरात लवकर मिळवा कारण पुन्हा नव्याने अर्ज भरणे सुरू होणार आहे.
सध्या अर्ज भरणे बंद आहे पण ते लाडकी बहीण योजनेचे अर्ज नव्याने सुरू होऊ शकतात. त्यासाठी सर्वांनी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे अर्ज भरण्यासाठी ते लवकरात लवकर जमा करावे. त्यासोबतच तुमचा आधार कार्ड लिंक आहे का ते स्वतः चेक करा. मुख्यमंत्री लाडके बहीण योजना महायुतीसाठी निवडणुकीची मोठी खेळी आहे. सध्या याच योजनेत वरून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे नेते आपल्या प्रचारामध्ये सडावडीने रक्कम वाढवताना दिसत आहेत.
निवडणुकीसाठी ही मोठी खेळी पाहायला मिळते आहे. या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती वाढवताना दिसत आहे. याच रकमा आहे ते किती रुपयांनी वाढणार आहे हे पण आपण बघणार आहोतच. आतापर्यंत तुम्हाला जे काही दीड हजार रुपये मिळत होते त्यात ही रक्कम नक्कीच वाढणार आहे. म्हणजेच निवडणूक झाल्यानंतर महिलांनाही काही रक्कम वाढवून मिळणार आहे. सरकारनेच हा निर्णय जाहीरनाम्यात केलेला आहे. पण अजून कुठलाही सरकार आलेला नाही निवडणुकीनंतर जे काही सरकारी होईल ते जो निर्णय घेईल तेच महत्त्वाच राहील.
त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक येथे महायुतीचे उमेदवार आशिष जैयस्वाल यांच्या प्रचारादरम्यान एक मोठी घोषणा केली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर महिलांच्या खात्यात डिसेंबर चे पैसे जमा होणार. असं त्यांनी म्हटलं आहे. ही एक मोठी घोषणा केलेली आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता 20 नोव्हेंबरला मतदान आहे 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. म्हणजेच आचारसंहिता ही जवळपास 23 नोव्हेंबरला संपू शकते. आणि आचारसंहिता संपल्यानंतर लगेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. पण जे काही सरकार असेल ते सरकार आल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहे.
आता तुम्ही लक्षात घ्या जर का महायुतीचे सरकार आलं म्हणजेच ज्या सरकारने लाडके बहीण योजना आणली ते सरकार जर आलंच तर तुम्हाला 2100 रुपये मिळतील. जर महाविकास आघाडीचे सरकार आलं. म्हणजेच जे विरोधी भागावर बसलेले सरकार होतं. म्हणजे विरोधक सरकार. ते सरकार जर आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील अशा पद्धतीने या ज्या घोषणा ज्या आहेत त्या झालेल्या आहे तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती पुढे देखील पाहायला मिळणार आहे तुम्ही पुढे बघू शकता रामटेक ची माहिती. रामटेक च्या सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजना सुपरहीट झाली म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले आहे. एकनाथ शिंदे शेतकरी सामान्य कुटुंबातून आले आहे.
माझी आई कशी काटकसर करायची मी पाहिले आहे आचारसंहिता संपल्यावर डिसेंबर चे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील तुम्ही आमची ताकद वाढवाल तसे आम्ही लाडकी बहीण योजनेची रक्कम देखील वाढव असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटला आहे. लाडकी बहीण योजनेचा योजनेत 2100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बघा तुम्हाला दीड हजार रुपये देण्याचा निर्णय देखील याच सरकारने घेतला होता. त्यांनीच आता 2100 रुपये घेण्याचा निर्णय देखील दिला आहे.
म्हणजेच एकवीसशे रुपये देण्याचा या ठिकाणी जो निर्णय आहे तो घेतलेला आहे तो महायुतीने घेतलेला आहे जसं सरकारी येईल तसं तुम्हाला 2100 रुपये मिळतील हे त्यांनी सांगितले आहे. हा हप्ता सुद्धा का आचारसंहिता सांगताच म्हणजे नोव्हेंबर मध्येच तुम्हाला वाटप होणार आहे. मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेबसाईटला विजिट करत रहा व ही लिंक सर्वीकडे फॉरवर्ड करत रहा धन्यवाद.